गुरुवार, 2 फ़रवरी 2017


गुलामीत पडलेल्या रयतेला तुमच्याशिवाय कोण तारी ।। म्हणूनच छाती ठोकून सांगतो ३३ कोटीला भारी.
१९ फेब्रुवारी...१९ फेब्रुवारी...



रायगडच्या धुक्यांत हरवणं फक्त महाराष्ट्रालाच जमतं ..मराठी माणसाचे शिरं फक्त राजे शिवछत्रपती पुढचं झुकतं - जय शिवराय



दिवाळी मला गोड नाही
दसर्याची मला गरज नाही
होळीची मला ओढ नाही
.
.
माझ्या शिवरायांच्या जयंतीला
जगात तोड नाही....




भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्तं ....!!

प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्तं ....!!

सळसळतं राहु दे मर्द मराठ्यांचे रक्तं .....!!!

आम्ही फक्तं आणि शिवरायांचे भक्तं ...

माझ्या राजाची वारी 19 फेब्रुवारी .
आतुरता आगमणाची